Friday, September 26, 2025

जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२५.

 


🏢 जिल्हा परिषद कोल्हापूर – क्रीडा प्रशिक्षक भरती 2025

पदाचे नाव:

  • खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक

  • कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक

  • कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक

  • कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक

  • मैदानी सहाय्यक प्रशिक्षक

  • रेक्टर (महिला)

  • रेक्टर (पुरुष)

  • रग्बी क्रीडा प्रशिक्षक

वेतन / मानधन:

  • रु. 10,000/- ते रु. 20,000/- प्रति महिना

नोकरी ठिकाण:

  • कोल्हापूर (राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी), ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर)

अर्ज करण्याची पद्धत:

  • ऑफलाइन (समक्ष अथवा पोस्टाने)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • 13 ऑक्टोबर 2025 (सकाळी 11:00 ते सायंकाळी 4:00, सुट्टीच्या दिवशीही)

अर्ज सादर करण्याचा पत्ता:

शिक्षण अधिकारी (प्राथमिक)
शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,
कोल्हापूर – जिल्हा कोल्हापूर, 416003


महत्त्वाच्या लिंक्स:


🔔 सूचना

📲 ही संधी तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना उपयोगी ठरू शकते.
👉 त्यांच्यासोबत हा मेसेज शेअर करायला विसरू नका!


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.