Tuesday, September 16, 2025

🚨👮‍♂️ जालना पोलीस पाटील भरती 2025 | 10वी पास उमेदवारांसाठी 722 जागा | अर्ज सुरू, परीक्षा दिनांक जाहीर 👮‍♀️

🚨 Jalna Police Patil Bharti 2025: जालना पोलीस पाटील भरती 2025 🚨

जाहिरात क्र.: 2025/पो.पा/आस्था
संस्था: पोलीस विभाग, जालना जिल्हा


📌 एकूण पदसंख्या

722 जागा


📝 पदाचे नाव व तपशील

पद क्र.                 पदाचे नावउपविभाग    पद संख्या
1                    पोलीस पाटील    जालना    185
    अंबड                183
    परतूर    153
    भोकंदर    201
Total    722

🎓 शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा.

  • उमेदवार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक.


🎯 वयोमर्यादा

  • दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे.


📍 नोकरी ठिकाण

  • जालना जिल्हा


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹800/-

  • मागासवर्गीय / अ.दु.घ.: ₹600/-


🖋️ अर्ज करण्याची पद्धत

  • ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.


📅 महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025

  • परीक्षा दिनांक: 12 ऑक्टोबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स


  •  📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

            📞 WhatsApp : 8468844087


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅