Tuesday, September 16, 2025

🔥🚂 भारतीय रेल्वे सेक्शन कंट्रोलर भरती 2025 – पदवीधरांसाठी सुवर्णसंधी! 368 जागा 🚂🔥

 


🚂 RRB Section Controller Bharti 2025 | भारतीय रेल्वे भरती 2025

📢 जाहिरात क्र.: CEN No.04/2025
🌐 संस्था: Railway Recruitment Board (RRB)
📌 एकूण जागा: 368


📋 पदाचे नाव व तपशील

पद क्र.        पदाचे नाव                    पद संख्या
1        सेक्शन कंट्रोलर368

Total: 368 जागा


🎓 शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.


🎯 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)

  • किमान वय: 20 वर्षे

  • कमाल वय: 33 वर्षे

  • SC/ST: 05 वर्षे सूट

  • OBC: 03 वर्षे सूट


📍 नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत


💰 परीक्षा शुल्क (Fee)

  • General / OBC / EWS: ₹500/-

  • SC / ST / ExSM / ट्रान्सजेंडर / EBC / महिला: ₹250/-


📝 अर्ज करण्याची पद्धत

  • Online अर्ज


📆 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2025 (11:59 PM)

  • परीक्षा: नंतर जाहीर केली जाईल.


🔗 महत्वाच्या लिंक्स


  •  📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा :

            📞 WhatsApp : 8468844087


🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅


🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅