🏛️ महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालय मुंबई भरती २०२५
📢 गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती
📌 जाहिरात तपशील
-
पदाचे नाव :
1️⃣ विधि सहायक
2️⃣ लघुलेखक (उच्च श्रेणी)
3️⃣ लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी)
4️⃣ निरीक्षक
5️⃣ वरिष्ठ लिपिक -
एकूण रिक्त पदे : १७९
-
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र राज्य
💰 वेतनश्रेणी / मानधन
-
विधि सहायक : एस-१५ (₹ ४१,८०० – १,३२,३००)
-
लघुलेखक (उच्च श्रेणी) : एस-१६ (₹ ४४,९०० – १,४२,४००)
-
लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) : एस-१५ (₹ ४१,८०० – १,३२,३००)
-
निरीक्षक : एस-१३ (₹ ३५,४०० – १,१२,४००)
-
वरिष्ठ लिपिक : एस-८ (₹ २५,५०० – ८१,१००)
🎯 वयोमर्यादा
-
सामान्य प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
-
मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ : १८ ते ४३ वर्षे
(अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)
📝 अर्ज प्रक्रिया
-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
💳 परीक्षा शुल्क
-
खुला वर्ग : ₹ १०००/-
-
मागास / अनाथ प्रवर्ग : ₹ ९००/-
📅 महत्त्वाच्या तारखा
-
⏳ ऑनलाइन अर्ज सुरू : ११ सप्टेंबर २०२५ (दुपारी १४:०० पासून)
-
⏳ शेवटची तारीख :
०३ ऑक्टोबर २०२५ (रात्री २३:५५ पर्यंत)मुदतवाढ - 6 ऑक्टोबर २०२५
🌐 अधिकृत वेबसाईट
📑 Notification (जाहिरात)
📝 Online Apply (ऑनलाईन अर्ज)
👉 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा
📞 WhatsApp : 8468844087
🔥 विशेष ऑफर:
📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (PDF) फक्त 99/- मध्ये ✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️👥 WhatsApp Group: Click Here
📡 WhatsApp Channel: Click Here
🎬 YouTube channel : Click Here
📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅