⚖️ लघुवाद न्यायालय, मुंबई भरती २०२५
📌 जाहिरात तपशील
-
पदाचे नाव :
1️⃣ ग्रंथपाल
2️⃣ पहारेकरी
3️⃣ माळी -
एकूण पदे : १२
-
नोकरी ठिकाण : मुंबई
🎓 शैक्षणिक पात्रता
-
४ थी / ७ वी / १० वी उत्तीर्ण (मूळ जाहिरात पहावी)
🎯 वयोमर्यादा
-
सर्वसाधारण प्रवर्ग : १८ ते ३८ वर्षे
-
अनु.जाती / अनु.जमाती / ओबीसी / एसबीसी : १८ ते ४३ वर्षे
💰 वेतनश्रेणी / मानधन
-
ग्रंथपाल : स्तर (एस-७) ₹ २१,७०० – ६९,१०० + भत्ते
-
पहारेकरी, माळी : स्तर (एस-१) ₹ १५,००० – ४७,६०० + भत्ते
📝 अर्ज प्रक्रिया
-
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (नोंदणीकृत पोच डाक / स्पीड पोस्ट द्वारे)
📅 महत्त्वाच्या तारखा
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२५
📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता
प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०० ००२
🔗 महत्त्वाच्या लिंक्स
-
📑 Notification (जाहिरात PDF) 👉 येथे क्लिक करा
👉 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा
🔥 विशेष ऑफर:
📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (PDF) फक्त 99/- मध्ये ✅
🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️👥 WhatsApp Group: Click Here
📡 WhatsApp Channel: Click Here
🎬 YouTube channel : Click Here
📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅