Thursday, September 11, 2025

📢 IBPS RRB भरती 2025 | 13,217 पदांची मेगाभरती | अर्जाची मुदत वाढली – 28 सप्टेंबरपर्यंत | पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 




🏦 IBPS RRB भरती 2025 – 13,217 पदांची मेगाभरती

📢 Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत Rural Regional Banks (RRB) XIV साठी मोठी भरती जाहीर.


📌 जाहिरात तपशील

  • जाहिरात क्र.: CRP RRBs XIV

  • एकूण पदे : 13,217

  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत


👨‍💼 पदांची संख्या व तपशील

पद क्र.                        पदाचे नाव                                                                                पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972
2ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)854
4ऑफिसर स्केल-II (IT)87
5ऑफिसर स्केल-II (CA)69
6ऑफिसर स्केल-II (Law)48
7ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
10ऑफिसर स्केल-III199
एकूण पदे : 13,217

🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1, 2 : कोणत्याही शाखेतील पदवी

  • पद क्र.3 : 50% गुणांसह पदवी + 2 वर्षे अनुभव

  • पद क्र.4 : IT संबंधित पदवी (50% गुणांसह) + 1 वर्ष अनुभव

  • पद क्र.5 : CA + 1 वर्ष अनुभव

  • पद क्र.6 : LLB (50% गुणांसह) + 2 वर्षे अनुभव

  • पद क्र.7 : CA/MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव

  • पद क्र.8 : MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव

  • पद क्र.9 : Agriculture/Horticulture/Veterinary इ. पदवी (50% गुणांसह) + 2 वर्षे अनुभव

  • पद क्र.10 : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 5 वर्षे अनुभव


🎯 वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2025 रोजी)

  • पद क्र.1 (Office Assistant): 18 ते 28 वर्षे

  • पद क्र.2 (Officer Scale I): 18 ते 30 वर्षे

  • पद क्र.3 ते 9 (Officer Scale II): 21 ते 32 वर्षे

  • पद क्र.10 (Officer Scale III): 21 ते 40 वर्षे
    (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)


💳 परीक्षा शुल्क

  • General / OBC : ₹850/-

  • SC/ST/PWD/ExSM : ₹175/-


📅 महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (मुदतवाढ) : 21 सप्टेंबर 2025  | 28 सप्टेंबर 2025

  • पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2025

  • मुख्य / एकल परीक्षा : डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026


🔗 महत्त्वाच्या लिंक्स

  • 📑 जाहिरात (PDF): Click Here

  • 📝 Online अर्ज (पद क्र.1): Apply Online

  • 📝 Online अर्ज (पद क्र.2 ते 10): Apply Online


👉 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा

📞 WhatsApp : 8468844087


🔥 विशेष ऑफर:

📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे (PDF) फक्त 99/- मध्ये ✅



  • 🌐 दररोज नवीन नोकरी अपडेट्ससाठी आत्ताच जॉइन व्हा ⬇️


    👥 WhatsApp Group: Click Here

    📡 WhatsApp Channel: Click Here

    🎬 YouTube channel : Click Here


    📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

    📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅