Friday, October 31, 2025

🚢 मर्चंट नेव्ही भरती 2025 | 1281 जागा | 10वी / 12वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

 


🚢 मर्चंट नेव्ही भरती 2025 | Merchant Navy Recruitment 2025

संस्था: Seapath Maritime Merchant Navy (SMMN)
जाहिरात दिनांक: 25 ऑक्टोबर 2025
एकूण पदसंख्या: 1281 जागा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन


🗓️ महत्वाच्या तारखा

तपशील

तारीख

🔹 ऑनलाईन अर्ज सुरू

25 ऑक्टोबर 2025

🔹 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2025

🔹 परीक्षा दिनांक

डिसेंबर 2025 (अंदाजे)

🔹 निकाल दिनांक

लेखी परीक्षेनंतर 5 दिवसांच्या आत (Tentative)

💰 अर्ज फी

वर्ग

फी

सर्वसाधारण (General) / OBC / EWS

₹100/-

SC / ST / इतर

₹100/-

भरणा पद्धत: डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / नेटबँकिंग / ई-चलन


🎓 पदाचे नाव,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा 

पदाचे नाव

वयोमर्यादा

पगार श्रेणी (महिना)

आवश्यक शैक्षणिक पात्रता

Deck Rating

17.5 ते 25 वर्षे

₹50,000 ते ₹85,000/-

10वी उत्तीर्ण

Engine Rating

17.5 ते 25 वर्षे

₹40,000 ते ₹60,000/-

10वी उत्तीर्ण

Seaman

17.5 ते 25 वर्षे

₹38,000 ते ₹55,000/-

12वी उत्तीर्ण

Electrician

17.5 ते 27 वर्षे

₹60,000 ते ₹90,000/-

10वी + ITI (इलेक्ट्रिशियन)

Welder / Helper

17.5 ते 27 वर्षे

₹50,000 ते ₹85,000/-

10वी + ITI (वेल्डर / फिट्टर इ.)

Mess Boy

17.5 ते 27 वर्षे

₹40,000 ते ₹60,000/-

10वी उत्तीर्ण

Cook

17.5 ते 27 वर्षे

₹40,000 ते ₹60,000/-

10वी उत्तीर्ण


🏫 परीक्षा केंद्रे (Centres of Examination)

मर्चंट नेव्ही भरती 2025 साठी लेखी परीक्षा खालील राज्यांतील केंद्रांवर घेण्यात येईल —

📍 महाराष्ट्र राज्यातील केंद्रे:

  • नागपूर

  • मुंबई

  • पुणे


🧾 परीक्षा पद्धत (Exam Pattern)

विषय

प्रश्नसंख्या

गुण

वेळ

General Awareness

20

20

2 तास

Science Knowledge

20

20

2 तास

English Knowledge

20

20

2 तास

Aptitude & Reasoning

20

20

2 तास

एकूण

100

100

120 मिनिटे

निगेटिव्ह मार्किंग: 0.25 गुण


🔗 महत्वाच्या लिंक

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!