Friday, October 31, 2025

🎯 रयत सेवक सहकारी बँक सातारा निकाल जाहीर | लिपिक व शिपाई भरती 2025

📢 दि रयत सेवक सहकारी बँक लि., सातारा 2025

💼 लिपिक व शिपाई पदभरती परीक्षा निकाल सूचना

दि. 12/10/2025 रोजी घेण्यात आलेल्या लिपिक व शिपाई पदांच्या भरती परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

👉 मुलाखतीस पात्र उमेदवारांची मुलाखत पत्रे लवकरच उमेदवारांच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जातील.

🗓️ मुलाखतीनंतर या भरती परीक्षेची अंतिम मेरिट लिस्ट बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल:

निकाल प्रसिध्दीपत्रक - क्लिक करा
 क्लिक करा - येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!