📢 RRB JE Bharti 2025 | भारतीय रेल्वे ज्युनियर इंजिनिअर भरती 2025
(जाहिरात क्र. CEN No.05/2025)
🚉 एकूण पदसंख्या: 2570 जागा
🛠️ पदांची नावे व तपशील:
1️⃣ ज्युनियर इंजिनिअर – 2570 पदे
2️⃣ डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
3️⃣ केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
🎓 शैक्षणिक पात्रता:
-
पद क्र.1: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Automobile / Instrumentation & Control / Computer / IT / Communication / Mechatronics / Tools & Die Making इ.)
-
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा
-
पद क्र.3: B.Sc (Physics / Chemistry) – किमान 45% गुणांसह
🎯 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी):
18 ते 33 वर्षे
(SC/ST साठी 5 वर्षे सूट, OBC साठी 3 वर्षे सूट)
🌍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
💰 अर्ज शुल्क:
-
General/OBC/EWS: ₹500/-
-
SC/ST/ExSM/Transgender/EBC/महिला: ₹250/-
📝 अर्ज पद्धत: Online
📅 महत्वाच्या तारखा:
-
अर्ज सुरू: 31 ऑक्टोबर 2025
-
शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
-
परीक्षा दिनांक: नंतर जाहीर
📎 महत्वाच्या लिंक्स:
📑 Notification (जाहिरात PDF) – Coming Soon
🔗 ऑनलाइन अर्ज [Starting: 31 ऑक्टोबर 2025] - येथे क्लिक करा