📢 कृषि विज्ञान केंद्र, बारामती, पुणे भरती २०२५
पदांची नावे:
-
विषय तज्ञ (प्राणी विज्ञान)
-
स्टेनोग्राफर (इयत्ता - III)
एकूण रिक्त पदे: 02
नोकरी ठिकाण: पुणे
वेतन/मानधन: ₹5,200/- ते ₹39,100/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 04 ऑक्टोबर 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2025
अर्ज सादर करण्याचा पत्ता:
अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट,
शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे – ४१३११५, महाराष्ट्र
📎 Important Links
📑 Notification (जाहिरात PDF) – येथे क्लिक करा
🔗 अर्ज (PDF)- येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!