📢 भूमि अभिलेख विभाग भरती 2025
एकूण जागा : 903
👨💻 पदाचे नाव व विभागनिहाय पदसंख्या
-
भूकरमापक (Surveyor)
▪️ पुणे प्रदेश – 83
▪️ कोकण प्रदेश, मुंबई – 259
▪️ नाशिक प्रदेश – 124
▪️ छत्रपती संभाजीनगर – 210
▪️ अमरावती प्रदेश – 117
▪️ नागपूर प्रदेश – 110
एकूण – 903 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता
-
स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल डिप्लोमा) किंवा
-
10वी उत्तीर्ण + ITI
-
मराठी टंकलेखन 30 wpm व इंग्रजी टंकलेखन 40 wpm प्रमाणपत्र / संगणक टंकलेखन प्रमाणपत्र
🎯 वयोमर्यादा
-
दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी: 18 ते 38 वर्षे
-
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत
💰 फी
-
खुला प्रवर्ग : ₹1000/-
-
मागास प्रवर्ग : ₹900/-
🗓 महत्त्वाच्या तारखा
-
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2025
-
परीक्षा दिनांक : 13 व 14 नोव्हेंबर 2025
🌐 महत्वाच्या लिंक्स
📑जाहिरात (PDF) – येथे क्लिक करा
📝Online अर्ज – येथे क्लिक करा
📲 ऑनलाईन फॉर्म भरून हवा असल्यास संपर्क करा .
📞 WhatsApp : 8468844087
🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी 4000+ चालू घडामोडी प्रश्नोत्तरे फक्त 99/- मध्ये (PDF) 📚✅
🌐 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp Group: Click Here
📡 WhatsApp Channel: Click Here
🎬 YouTube channel : Click Here
📢 सूचना: जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत! ✅