📢 IBPS PO मुख्य परीक्षा प्रवेशपत्र 2025 जाहीर
📝 परीक्षा तपशील
-
भरती संस्था : बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS)
-
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
-
एकूण रिक्त जागा : 5208
-
निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा → मुख्य परीक्षा → मुलाखत
-
प्रवेशपत्र उपलब्ध दिनांक : 01 ऑक्टोबर 2025
-
परीक्षा दिनांक : 12 ऑक्टोबर 2025 (रविवार)
🖥 IBPS PO मुख्य परीक्षा पद्धत
-
परीक्षा प्रकार : ऑनलाईन
-
एकूण विभाग : 5 (4+1)
-
एकूण गुण : 200 + 25
-
एकूण वेळ : 190 मिनिटे (3 तास 10 मिनिटे)
-
निगेटिव्ह मार्किंग : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा
📌 प्रवेशपत्र कसे डाउनलोड कराल?
1️⃣ अधिकृत संकेतस्थळ www.ibps.in वर जा
2️⃣ “CRP-PO/MT XV” या विभागावर क्लिक करा
3️⃣ “Online Mains Exam Call Letter for IBPS PO/MTs-XV” निवडा
4️⃣ तुमचा नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि पासवर्ड/जन्मतारीख टाका
5️⃣ कॅप्चा भरून सबमिट करा
6️⃣ तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल
7️⃣ PDF सेव्ह करून त्याचा प्रिंट घ्या
8️⃣ परीक्षा दिवशी प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र बरोबर आणणे अनिवार्य आहे
🔗 प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
👉IBPS PO Mains Admit Card 2025 – येथे क्लिक करा
👉अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here