Tuesday, October 28, 2025

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 | लघुलेखक (उच्च/निम्न श्रेणी) पदांसाठी अर्ज सुरू

 


📢 मुंबई उच्च न्यायालय भरती 2025

(Bombay High Court Bharti 2025)

📊 एकूण पदसंख्या: 30 पदे


🧾 पदांची माहिती:

क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

लघुलेखक (उच्च श्रेणी)

15

2

लघुलेखक (निम्न श्रेणी)

15

एकूण

30 पदे


🎓 शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:
(i) पदवीधर
(ii) शॉर्टहँड 100 शब्द प्रति मिनिट
(iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट

पद क्र.2:
(i) पदवीधर
(ii) शॉर्टहँड 80 शब्द प्रति मिनिट
(iii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट


🎂 वयोमर्यादा: 16 ऑक्टोबर 2025 रोजी 21 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण: मुंबई

💰 अर्ज शुल्क: ₹1000/-

📝 अर्ज प्रक्रिया: Online


🗓️ महत्त्वाच्या तारखा:
📅 ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 (सायं. 05:00 पर्यंत)
📘 परीक्षा दिनांक: लवकरच जाहीर


🔗 महत्वाच्या लिंक्स:


📄 जाहिरात (PDF):
➡️ पद क्र.1: Click Here
➡️ पद क्र.2: Click Here

📑 चारित्र्य प्रमाणपत्र: Click Here

🖊️ Online अर्ज:
➡️ पद क्र.1: Apply Online
➡️ पद क्र.2: Apply Online


📞 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा:
👉 WhatsApp: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!