Tuesday, October 28, 2025

SBI SCO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँक स्पेशालिस्ट ऑफिसर भरती | 103 पदांसाठी संधी | शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2025

 


🏦 SBI SCO भरती 2025 | Indian State Bank Specialist Cadre Officer Bharti 2025

भारतीय स्टेट बँक (SBI) मार्फत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 103 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.


📋 भरतीचा तपशील

संस्था: भारतीय स्टेट बँक (State Bank of India)
जाहिरात क्र.: CRPD/SCO/2025-26/15
एकूण पदसंख्या: 103


💼 पदांची नावे आणि जागा

क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

हेड (Product, Investment & Research)

01

2

झोनल हेड (Retail)

04

3

रिजनल हेड

07

4

रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड

19

5

इन्व्हेस्टमेंट स्पेशलिस्ट (IS)

22

6

इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO)

46

7

प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (Business)

02

8

सेंट्रल रिसर्च टीम (Support)

02


🎓 शैक्षणिक पात्रता व अनुभव

  1. पद क्र.1: (i) पदवी / पदव्युत्तर पदवी   (ii) 15 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) 15 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) 12 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) 08 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) PG पदवी/PG डिप्लोमा (Finance / Accountancy / Business Management/ Commerce /Economics / Capital Markets /Banking/ Insurance / Actuarial Science) किंवा CA /CFA  (ii) 06 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) PG पदवी/PGडिप्लोमा (Finance / Accountancy / Business Management/ Commerce /Economics / Capital Markets /Banking/ Insurance / Actuarial Science) किंवा CA /CFA  (ii) 04 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) MBA/PGDM   (ii) 05 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) पदवी (Commerce/Finance/Economics/ Management/Mathematics/ Statistics)  (ii) 03 वर्षे अनुभव

🎂 वयोमर्यादा (31 मे 2025 नुसार)

  • पद क्र.1 ते 3: 35 ते 50 वर्षे

  • पद क्र.4 ते 6: 28 ते 42 वर्षे

  • पद क्र.7: 30 ते 40 वर्षे

  • पद क्र.8: 25 ते 35 वर्षे

  • राखीव प्रवर्गासाठी शिथिलता लागू: [SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे]


📍 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


💰 अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/EWS/OBC: ₹750/-

  • SC/ST/PWD: फी नाही


🗓️ महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्जाची सुरुवात: चालू

  • ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!