Wednesday, October 29, 2025

पदवीधर मतदार नोंदणी सुरू | Graduate Voter Registration Maharashtra 2025

 

🗳️ पदवीधर मतदार नोंदणी २०२५

(Graduate Voter Registration Online Maharashtra)

🎓 कोण अर्ज करू शकतो:
ज्या नागरिकांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduation Degree) आहे आणि ज्यांचे नाव सामान्य मतदार यादीनुसार नोंदलेले आहे, ते पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करू शकतात.


📋 अर्जासाठी आवश्यक पात्रता:

  1. अर्जदार भारतीय नागरिक असावा.

  2. अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.

  3. अर्जदाराचा वास्तव्य महाराष्ट्रातील संबंधित मतदारसंघात असावा.


📄 आवश्यक कागदपत्रे:

  • पदवी प्रमाणपत्र / Degree Certificate (छायाप्रती)

  • मतदार ओळखपत्र 

  • आधार कार्ड / ओळखपत्र

  • रहिवासाचा पुरावा (उदा. वीज बिल, राशन कार्ड इ.)

  • पासपोर्ट साईज फोटो


🔗 महत्वाच्या लिंक्स:

🖥️  अर्ज करण्याची लिंक  – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!