📢 सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. भरती २०२५
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. तर्फे लिपिक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशील नीट वाचून अर्ज करावा.
📌 पदाचे नाव: लिपिक (Clerk)
📦 एकूण पदसंख्या: १८ पदे
📍 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र राज्य
🎯 वयोमर्यादा:
उमेदवाराचा जन्म ११/१०/१९९८ ते ११/१०/२००३ दरम्यान झालेला असावा.
📝 अर्ज पद्धत: ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२५, संध्याकाळी ०५:०० पर्यंत
📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा
🖱️ Online Apply (ऑनलाईन अर्ज) : येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधावा. 👉 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!