Friday, October 10, 2025

💼 नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५ – बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदासाठी ऑफलाइन अर्ज सुरू

 


📢 नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५

🏢 पदे: बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
📊 एकूण रिक्त पदे: 40 पदे
📍 नोकरी ठिकाण: नवी मुंबई

🎓 वयोमर्यादा:

  • अराखीव प्रवर्ग: 38 वर्षे

  • राखीव प्रवर्ग: 43 वर्षे

💰 वेतन / मानधन: दरमहा ₹18,000/-

📝 अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन प्रत्यक्ष सादर
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० ऑक्टोबर २०२५

📫 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
आरोग्य विभाग, 3 रा मजला,
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ,
सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614.

📎 महत्वाच्या लिंक:

📨 जाहिरात : येथे क्लिक करा

👉 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा




📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!