Monday, November 3, 2025

🌳 मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती 2025 | थेट मुलाखत | 13 जागा | वेतन ₹18,000 पर्यंत


 

मेळघाट व्याघ्र प्रकल्प भरती २०२५ 🐅

📌 पदे:
1️⃣ एमएस-सीआयटी प्रशिक्षक
2️⃣ एमएसटीआरआयपीईएस डेटा एन्ट्री ऑपरेटर
3️⃣ माजी सैनिक

📊 एकूण पदे: 13

📍 नोकरी ठिकाण: अकोला

💰 वेतन: ₹16,000/- ते ₹18,000/- प्रतिमहिना

📝 अर्ज पद्धत: ऑनलाइन (ई-मेलद्वारे) / ऑफलाइन

📅 महत्त्वाच्या तारखा:
🔹 अर्ज सुरू: 03 नोव्हेंबर 2025
🔹 अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2025
🔹 मुलाखत तारीख: 25 नोव्हेंबर 2025

📫 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
वनसंरक्षक कार्यालय, मेळघाट व्याघ्र प्रकल्प,
अकोट वन्यजीव विभाग, अकोट

📧 ई-मेल: dcf.akot@yahoo.com

🏢 मुलाखत स्थळ:
वनसंरक्षक कार्यालय, अकोट वन्यजीव विभाग,
(पत्ता: पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला)

🦌 निवड प्रक्रिया: मुलाखत


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

📝 बायोडेटा | अर्ज टायपिंग करून हवा असल्यास संपर्क करा
📲 WhatsApp: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!