Monday, November 3, 2025

🎯 JEE Main 2026 परीक्षा सूचना | संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) 2026 | Apply Online

 


🧮 JEE Main 2026 भरती/प्रवेश परीक्षा सूचना

📘 संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) – 2026
(Joint Entrance Examination – Main 2026)


📌 महत्वाची माहिती:

🔹 जाहिरात क्र.: नमूद नाही
🔹 परीक्षेचे नाव: JEE (Main) – 2026
🔹 आयोजित संस्था: राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA)


🎓 शैक्षणिक पात्रता:

  • 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.


🎯 वयोमर्यादा:

  • या परीक्षेसाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.


💰 परीक्षा शुल्क (Exam Fee):

परीक्षा प्रकार

General/OBC/EWS (पुरुष)

SC/ST/PwD/Transgender (पुरुष)

सर्व महिला उमेदवार

B.E./B.Tech किंवा B.Arch किंवा B.Planning

₹1000/-

₹500/-

₹800/-

B.E./B.Tech & B.Arch / B.Planning

₹2000/-

₹1000/-

₹1600/-

B.E./B.Tech, B.Arch & B.Planning किंवा B.Arch & B.Planning

₹2000/-

₹1000/-

₹1600/-


🖥️ अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्ज Online पद्धतीने करावयाचा आहे.


📅 महत्वाच्या तारखा:

घटक

सत्र I (Jan 2026)

सत्र II (Apr 2026)

Online अर्जाची शेवटची तारीख

27 नोव्हेंबर 2025

जानेवारी ते फेब्रुवारी 2026

प्रवेशपत्र (Admit Card)

परीक्षेच्या 3–4 दिवस आधी

परीक्षेच्या 3–4 दिवस आधी

परीक्षा तारीख

जानेवारी 2026

02 ते 09 एप्रिल 2026

निकाल जाहीर होण्याची तारीख

12 फेब्रुवारी 2026

20 एप्रिल 2026

🔗 महत्वाच्या लिंक्स:


👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!