🏦 छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था लि., सातारा भरती 2025
📍 संस्था:
छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळे चूळ, ता. कोरेगाव, जि. सातारा
पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शाखांमध्ये कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठित पतसंस्थेतील विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
🧾 रिक्त पदांचा तपशील:
|
पदाचे नाव |
एकूण पदे |
पात्रता |
|
शाखाधिकारी (ज्युनिअर श्रेणी
अधिकारी) |
10 |
B.Com / B.Sc./ B.C.A |
|
लिपिक |
25 |
B.Com, , B.Sc., B.C.A., |
|
शिपाई |
10 |
किमान 10वी
उत्तीर्ण |
🧩 शैक्षणिक पात्रता सविस्तर:
🔹 शाखाधिकारी (Junior Officer):
पात्रता शिक्षण मान्यताप्राप्त नियमित विद्यापीठाचा पदवीधारक असावा, बी.कॉम बी.सी.ए./ बी.सी.एस असणाऱ्यास प्राधान्य, इंग्रजीव मराठी टायपिंगचे ज्ञान असावे, तसेच एम.एस.सी.आय. टी.संगणक कोर्स असणे आवश्यक वय: दि. ३१/१०/२०२५ या दिनांकास ४० वर्षांपेक्षा जादा नसावे अनुभव बंकिंग क्षेत्रातील किमान ७ वर्षे अनुभव
🔹 लिपिक:
-
पात्रता शिक्षण मान्यताप्राप्त नियमित विद्यापीठाचा पदवीधारक असावा, बी. कॉम बी.सी.ए बी.सी.एस असणाऱ्यास प्राधान्य, इंग्रजी व मराठी टायपिंगचे ज्ञान असावे, तसेच एम.एस.सी. आय. टी.संगणक कोर्स असणे आवश्यक वय: दि.३१/१०/२०२५ या दिनांकास ३० वर्षापिक्षा जादा नसावे.
🔹 शिपाई:
-
किमान दहावी (10वी) उत्तीर्ण
💰 पगार :
संस्थेच्या नियमांनुसार पदानुसार वेतन देण्यात येईल.
🗓️ महत्वाच्या तारखा:
-
📤 अर्ज सुरू: 02 नोव्हेंबर 2025
-
⏳ शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025
-
🧾 निवड प्रक्रिया: थेट मुलाखत (कोणतीही लेखी परीक्षा नाही)
🧭 निवड प्रक्रिया:
-
उमेदवारांची पात्रता, अनुभव व मुलाखत गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
-
निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल.
🏢 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
प्रधान कार्यालय छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या, पिंपांडे बु।। ता. कोरेगाव जि.सातारा पिन -४१५५२५
⚠️ महत्वाची टीप:
बरील सर्व पदांची संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यांतील तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, बारामती, पुरंदर, बेल्हा, भोर तालुक्यातील व ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई या विभागातील शाखांकरिता आवश्यकता आहे.
त्यामुळे या विभागातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
🔗 महत्वाच्या लिंक
📄 जाहिरात (PDF) – येथे क्लिक करा
📝 अर्ज टायपिंग करून हवा असल्यास संपर्क करा
📲 WhatsApp: 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!