Monday, November 3, 2025

MAHADBT शिष्यवृत्ती फॉर्म 2025 – ऑनलाइन अर्ज सुरू!

 


 MAHADBT शिष्यवृत्ती फॉर्म 2025 – ऑनलाइन अर्ज सुरू!

🎓 महाआयटी पोर्टलद्वारे सर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी एकत्रित अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
👉 Post-Matric Scholarship / Free-ship / Minority / Divyang / Rajarshi Shahu / EBC / SEBC / OBC / SBC / VJNT सर्व योजना उपलब्ध!

🗓️ महत्वाच्या तारखा:
🔹 ऑनलाइन अर्ज सुरू: ऑक्टोबर 2025 पासून
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2025 (अपेक्षित)

📚 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
1️⃣ मागील वर्षाचे गुणपत्रक
2️⃣ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
3️⃣ उत्पन्न प्रमाणपत्र (वर्ष 2024–25)
4️⃣ अधिवास प्रमाणपत्र / निवासी दाखला
5️⃣ बँक पासबुकची झेरॉक्स
6️⃣ आधार कार्ड
7️⃣ कॉलेज बोनाफाइड प्रमाणपत्र

💻 वेबसाइट 👉  येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087

⚠️ टीप: सर्व अर्जदारांनी फॉर्म कॉलेजद्वारे “Institute Level Verification” करून घ्यावा.


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!