Sunday, November 16, 2025

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगावमध्ये प्राध्यापकांसह विविध पदांची थेट मुलाखत भरती 2025


 

📢 गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव भरती 2025 🔥

👨‍🏫 पदांची नावे:
• प्राध्यापक
• सहयोगी प्राध्यापक
• सहाय्यक प्राध्यापक
• लिपिक
• प्रयोगशाळा सहाय्यक
• ग्राफिक्स डिझायनर कम लिपिक
• शिपाई

📊 एकूण रिक्त पदे: 14

📍 नोकरी ठिकाण: जळगाव

📝 निवड प्रक्रिया: मुलाखत

📅 मुलाखतीची तारीख: 22 नोव्हेंबर 2025
वेळ: सकाळी 10:30 वाजता

📌 मुलाखतीचा पत्ता:
गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,
पी-54, भारत पेट्रोलियम जवळ,
अतिरिक्त एमआयडीसी, जळगाव.

🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

📝 बायोडेटा ,अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा WhatsApp: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!