Sunday, November 16, 2025

मंत्रालयात नवी भरती! कोणतीही फी नाही, थेट अर्ज करा | Latest Govt Jobs 2025

 


📢 सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय (MSJ&E) – PMU भरती 2025

सरकारी मोठी भरती!
एकूण पदे – 49 | संपूर्ण देशभरातून अर्ज मान्य

👨‍💼 पदाचे नाव:
PMU State Coordinator (Contract – 2 वर्षे)

📊 पदवाटप:
UR: 26 | SC: 07 | ST: 03 | OBC: 13

📍 नोकरी ठिकाण:
नवी दिल्ली (महिन्यात 20 दिवस फील्ड व्हिजिट)

🎓 शैक्षणिक पात्रता:
👉 कोणत्याही शाखेतील पदवी (60% गुण आवश्यक)
👉 फक्त NIRF Top Institutions मधून उत्तीर्ण
(TOP 100 Overall/Colleges/Universities किंवा TOP 50 Research Institutes)

🎯 वयोमर्यादा:
सर्वसाधारण: 28 वर्षे
SC/ST: +5 वर्षे | OBC: +3 वर्षे

💼 कामाचे स्वरूप:
• केंद्र/राज्य योजनांचे फील्ड मॉनिटरिंग
• रिपोर्टिंग, प्रोजेक्ट मूल्यांकन
• जिल्हा/राज्य पातळीवर फील्ड व्हिजिट
• Official Secrets Act 1923 पालन

💰 पगार:
₹75,000/- प्रतिमहिना (एकत्रित)

📝 ऑनलाइन परीक्षा:
2 निबंध (प्रत्येकी 50 गुण) | वेळ: 1 तास
विषय – सामाजिक समस्या, केंद्र सरकारच्या सामाजिक योजना, राष्ट्रीय मुद्दे
(निबंध 500 शब्दांच्या आत)

🏢 परीक्षा केंद्रे:
दिल्ली, मुंबई, लखनऊ, जयपूर, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, अहमदाबाद, भोपाल, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद

📅 तारखा:
अर्ज सुरू: 04 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025

📄 जाहिरात  :👉  येथे क्लिक करा

🌐 ऑनलाइन अर्ज लिंक:👉 येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!