Friday, November 21, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन 258 जागांसाठी भरती जाहीर २०२५

 


📢 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

महिला व बाल विकास विभाग – मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महिला व बाल विकास विभागातील विविध पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 द्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे.


🔹 पदांचे नाव:

• अधिक्षक / निरीक्षक
• प्रमाणित शाळा आणि संस्था
• रचना आणि प्रक्रिया अधिकारी
• व्याख्याते
• जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी
• सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित)
• बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)


🔹 एकूण रिक्त पदे: 258

🔹 नोकरी ठिकाण: महाराष्ट्र


💰 वेतनश्रेणी:

S-17 : ₹47,600/– ते ₹1,51,100/- प्रति महिना


💵 अर्ज शुल्क:

• खुला वर्ग – ₹719/-
• मागासवर्गीय / EWS / अनाथ / अपंग – ₹449/-


📝 अर्ज पद्धत: ऑनलाइन

📅 अर्ज सुरू: 24 नोव्हेंबर 2025

अर्ज शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!