Friday, November 21, 2025

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२५.

 


📢 नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती 2025

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील वाचावा.


🔹 एकूण रिक्त पदे: 10

🔹 पदांची नावे:

• जनरल मॅनेजर (ऑपरेशन)
• मॅनेजर ऑपरेशन
• अॅडमिन मॅनेजर cum Executive Assistant to MD & CEO
• मॅनेजर आयटी
• मॅनेजर टेक्निकल
• मॅनेजर लाइन चेकिंग
• असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
• सीनियर अकाउंटंट


📍 नोकरी ठिकाण:

नाशिक

💰 वेतन/मानधन:

दरमहा ₹30,000/- ते ₹75,000/-


📝 अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाइन (ई-मेल)

📧 ई-मेल पत्ता:

gmadmin_citilinc@nmc.gov.in


🎯 निवड प्रक्रिया:

मुलाखत

📅 मुलाखतीची शेवटची तारीख:

28 नोव्हेंबर 2025 (जाहिरातीपासून 7 दिवस)


📌 मुलाखत स्थळ:

सिटीलिंक भवन,
वीर सावरकर तरण तलाव समोर,
नाशिक – 422002


Notification (जाहिरात PDF.1) - येथे क्लिक करा

                    (जाहिरात PDF.2) - येथे क्लिक करा


👉 अर्ज टयपिंग करून मिळेल संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!