🏥 राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), म.न.पा. नागपूर भरती 2025
पदाचे नाव:
➡️ स्टाफ नर्स
एकूण पदे:
➡️ 28 पदे
📍 नोकरी ठिकाण: नागपूर
🎓 शैक्षणिक पात्रता:
GNM / B.Sc Nursing (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल रजिस्ट्रेशन आवश्यक)
💰 वेतन:
➡️ रु. 20,000/- प्रति महिना
🎯 वयोमर्यादा:
ओपन: 18 ते 38 वर्षे
राखीव: 18 ते 43 वर्षे
💵 अर्ज शुल्क:
ओपन: ₹150/-
राखीव: ₹100/-
📝 अर्ज करण्याची पद्धत:
➡️ ऑफलाइन तसेच गूगल फॉर्म द्वारे ऑनलाइन
⏳ अर्ज करण्याची शेवटची तारीख:
➡️ 10 नोव्हेंबर 2025
🏢 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
नागपूर महानगरपालिका,
आरोग्य विभाग, 5 वा माळा,
छत्रपती शिवाजी महाराज नवी प्रशासकीय इमारत,
सिव्हिल लाईन, नागपूर – 440001
🔍 निवड प्रक्रिया:
➡️ थेट मुलाखत (Interview)
🔗 महत्वाच्या लिंक
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!