Wednesday, November 5, 2025

Pune University Bharti 2025 | 111 जागा | पात्रता, अर्ज प्रक्रिया, शेवटची तारीख

 


📢 Savitribai Phule Pune University Bharti 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे भरती 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी एकूण 111 जागा भरल्या जाणार आहेत.


🔰 एकूण पदांची संख्या : 111

पदाचे नाव

पदसंख्या

वेतनमान

प्रोफेसर

32 जागा

₹1,44,200/- प्रतिमाह

असोसिएट प्रोफेसर

32 जागा

₹1,31,400/- प्रतिमाह

असिस्टंट प्रोफेसर

47 जागा

₹57,700/- प्रतिमाह


🏫 शैक्षणिक पात्रता

  • संबंधित विषयातील MA / M.Sc / MS / M.Stat / Ph.D.

  • असिस्टंट प्रोफेसरसाठी संस्कृत / प्राकृत मास्टर्स पदवी मान्य


📍 नोकरी ठिकाण :

पुणे, महाराष्ट्र


📝 अर्ज प्रक्रिया :

  • अर्ज करण्याची पद्धत: Online + प्रिंट कॉपी पोस्टद्वारे


⏰ महत्वाच्या तारखा :

प्रक्रिया

तारीख

ऑनलाईन अर्ज सुरू

8 नोव्हेंबर 2025

ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख

7 डिसेंबर 2025

अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठविण्याची अंतिम तारीख

12 डिसेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!