Friday, November 7, 2025

साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबई मध्ये ‘कनिष्ठ लिपीक आणि शिपाई’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२५.

 


साई प्रेरणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मुंबई भरती २०२५.

(साई प्रेरणा सहकारी पतसंस्था, नवी मुंबई)

➡️ उमेदवाराची कामगिरी समाधानकारक असल्यास १ वर्षाच्या कालावधीनंतर नोकरी कायम (Confirm) करण्यात येईल.


पदांचे तपशील

पदाचे नाव

रिक्त पदे

शैक्षणिक पात्रता

वेतनमान

ज्युनिअर क्लर्क

25 जागा

पदवी/डिप्लोमा + मराठी टायपिंग 30 wpm + इंग्रजी 40 wpm + MSCIT (Word & Excel आवश्यक)

₹14,000/- ते ₹15,000/- प्रतिमहिना

प्यून (Peon)

02 जागा

12वी उत्तीर्ण

₹11,000/- प्रतिमहिना

एकूण पदे: 27


वय मर्यादा

➡️ कमाल 28 वर्षे
(मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सूट)


नोकरी ठिकाण

📍 नवी मुंबई


अर्ज पद्धत

✉️ ऑफलाईन अर्ज


अर्ज कुठे पाठवायचा?

अर्ज सादर करण्याचा पत्ता: साई प्रेरणा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., २१०, देवी अन्नपुर्णा प्रिमायसेस को ऑप सोसा. लि., प्लॉट नं. ८, सेक्टर १८, वाशी, नवी मुंबई. ४०० ७०५.


परीक्षा शुल्क

नाही


महत्वाच्या तारखा


बाब

तारीख

अर्ज सुरु

7 नोव्हेंबर 2025

अर्जाची शेवटची तारीख

24 नोव्हेंबर 2025



🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

👉 अर्ज टयपिंग करून हवा असल्यास संपर्क करा  WhatsApp: 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!