Saturday, November 8, 2025

के. के. वाघ शिक्षण संस्था नाशिक मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२५

 


📢 के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक भरती २०२५

(नाशिक मधील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये मोठी भरती)


उपलब्ध पदे:
• कार चालक
• शिपाई (पुरुष व महिला)
• बस चालक
• वॉचमन (पुरुष/महिला)
• माळी


नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन (प्रत्यक्ष पोस्ट/सबमिट)

अर्ज सुरू: 08 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2025


ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पत्ता:
सचिव, के. के. वाघ शैक्षणिक संस्था,
हिराबाई हरिदास विद्यानगरी,
अमृतधाम, पंचवटी,
नाशिक – 422003.

ऑनलाइन अर्ज ई-मेल:
✉️ appointment@kkwagh.edu.in

🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) – येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!