Saturday, November 8, 2025

📢 भूकरमापक ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

 भूकरमापक (Land Surveyor) प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची पद्धत 

  1. सर्वप्रथम भूमी अभिलेख विभागाची अधिकृत वेबसाइट उघडा.

  2. मुख्य पानावरून “Exam / Recruitment / Hall Ticket” विभागामध्ये जा.

  3. तेथे “महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभाग परीक्षा 2025 Hall Ticket / Admit Card” असा लिंक दिसेल.

  4. त्या लिंकवर Click करा.

  5. नवीन पानावर Candidate Login Page उघडेल.

  6. येथे आपला User ID आणि Password (Candidate Login ID) टाका.

  7. Login / Find बटणावर क्लिक करा.

  8. तुमचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करून Print करा.

भूमी अभिलेख विभाग भूकरमापक (Land Surveyor) Hall Ticket 2025 – डाउनलोड लिंक :  Click Here