Saturday, November 8, 2025

Border Roads Organisation भरती 2025 | 10वी + ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी



 BRO MSW व Vehicle Mechanic भरती 2025

संस्था: Border Roads Organisation (BRO)
जाहिरात क्रमांक: 02/2025
पदाचे नाव:

  1. Vehicle Mechanic

  2. MSW (Painter)

  3. MSW (DES)

एकूण पदे: 542

पदाचे नाव

पदसंख्या

Vehicle Mechanic

324

MSW (Painter)

13

MSW (DES)

205

वेतनश्रेणी: ₹18,000 – ₹63,200 (Pay Matrix Level-2)


शैक्षणिक पात्रता

1) Vehicle Mechanic:

  • 10वी उत्तीर्ण

  • वाहन मेकॅनिक / डिझेल / हीट इंजिन ट्रेडमध्ये ITI किंवा NCVT / SCVT प्रमाणपत्र

2) MSW (Painter):

  • 10वी उत्तीर्ण

  • Painter ITI/Industrial Trade Certificate/NCVT/SCVT

3) MSW (DES):

  • 10वी उत्तीर्ण

  • Mechanic Motor Vehicle / Tractor ITI / NCVT / SCVT प्रमाणपत्र


वयोमर्यादा (24-11-2025 रोजी)

पद

किमान वय

कमाल वय

Vehicle Mechanic

18 वर्षे

27 वर्षे

MSW (Painter) MSW (DES)

18 वर्षे

25 वर्षे

शासन नियमानुसार वयोमर्यादा सवलत लागू.


अर्ज कसा करावा?

ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

महत्वाचे:

  • अर्ज इंग्रजी/हिंदी मध्येच भरायचा.

  • एका पदासाठी फक्त एकच अर्ज.

  • अर्जावर पत्त्यावर “Application for the Post of ____ Category ____” असे स्पष्ट लिहावे.

  • अर्जासोबत नवीन (1 महिन्याच्या आत काढलेले) फोटो लावणे बंधनकारक.

📮 अर्ज पाठवायचा पत्ता:
GREF Centre, Dighi Camp, Pune – 411015


फी

प्रवर्ग

शुल्क

General / OBC / EWS

₹50/-

SC / ST / PwD

शुल्क नाही



महत्वाच्या तारखा

घटना

तारीख

अर्ज सुरू

11 ऑक्टोबर 2025

अर्जाची अंतिम तारीख

24 नोव्हेंबर 2025

दुर्गम भागांसाठी अंतिम तारीख

09 डिसेंबर 2025


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) येथे क्लिक करा

👉 Application Form (शुल्क 20/-) – येथे क्लिक करा


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!