“रेल कौशल्य विकास योजना” प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्जाबाबत सूचना
(प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत)
डिसेंबर 2025 महिन्यातील प्रशिक्षणासाठी
सूचना क्र.: RKVY/25/11
दिनांक: 08.11.2025
भारतीय रेल्वेमार्फत देशभरातील नामांकित प्रशिक्षण केंद्रांमध्ये तरुणांसाठी रेल कौशल्य विकास योजना अंतर्गत अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा प्राथमिक स्तरावरील कौशल्य विकास कार्यक्रम असून खालील ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाईल:
AC मेकॅनिक, सुतारकाम (Carpenter), CNSS (Communication Network & Surveillance System), कॉम्प्युटर बेसिक्स, काँक्रीटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Electrical & Electronics), मशीनीस्ट, रेफ्रिजरेशन & AC, तंत्रज्ञ मेकॅट्रॉनिक्स, ट्रॅक लेईंग, वेल्डिंग, बार बेंडिंग, Basics of IT, S&T (Indian Railway मध्ये).
या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना नोकरी मिळविण्यास तसेच स्वयंरोजगार करण्यास मदत होईल.
महत्वाच्या तारखा
| |||||
|---|---|---|---|---|---|
शैक्षणिक पात्रता
-
उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा
-
किमान: 18 वर्षे
-
कमाल: 35 वर्षे
(सूचना दिनांकाप्रमाणे)
उपलब्ध ट्रेड्स
Mechanic, Carpenter, CNSS, Computer Basics, Concreting, Electrical, Electronics & Instrumentation, Fitter, Instrument Mechanic, Machinist, Refrigeration & AC, Mechatronics, Track Laying, Welding, Bar Bending, Basics of IT, S&T
कोण अर्ज करू शकतो?
-
संपूर्ण भारतातील पुरुष व महिला उमेदवार अर्ज करू शकतात
अर्ज शुल्क
|
Category |
Fee |
|
General / OBC / EWS |
फी नाही |
|
SC / ST / PH |
फी नाही |
निवड प्रक्रिया (Selection Process)
-
नाही परीक्षा
-
नाही मुलाखत
-
10 वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट
-
डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन
योजनेचे फायदे
-
प्रशिक्षण पूर्णपणे मोफत
-
कौशल्य विकासामुळे रोजगार संधी वाढतात
-
प्रमाणपत्राचे संपूर्ण भारतात मूल्य
-
स्वयंरोजगार करण्याची संधी
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात PDF : येथे क्लिक करा
💻 Online अर्ज: येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!