📢 बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केट्स (BOBCAPS) भरती 2025
Business Development Manager (BDM) – 110 जागा
🏦 पदाचे नाव: Business Development Manager
🎓 शैक्षणिक पात्रता: 12वी / पदवी
💼 अनुभव: किमान 6 महिने (Demat/Trading/Marketing अनुभवास प्राधान्य)
📍 नोकरी ठिकाण:
• पुणे
• मुंबई वेस्ट झोन
• मुंबई सेंट्रल
• हार्बर झोन
💰 जबाबदाऱ्या:
• नवीन Demat & Trading खाते उघडणे
• ग्राहक संबंध व्यवस्थापन
• विक्री लक्ष्य पूर्ण करणे
⏳ शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025
📧 अर्ज ई-मेल द्वारे पाठवा:
careers@bobcaps.in
(Subject मध्ये "Application for Business Development Manager (Off Roll)" लिहिणे अनिवार्य)
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा
📝 अर्ज टायपिंग करून मिळेल संपर्क / WhatsApp: 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!