Monday, December 1, 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये अभियांत्रिकी व वित्त विभागात 300 पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती 2025

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) मध्ये अभियांत्रिकी व वित्त विभागात 300 पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.


📌 जाहिरात क्र.: 02/2025 & 03/2025

🔢 एकूण पदे : 300

📍 नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

📝 अर्ज पद्धत : Online


🏛️ पदनिहाय तपशील

जा. क्र.

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

02/2025

1

Additional Executive Engineer (DIST.)

94

02/2025

2

Additional Executive Engineer (Civil)

05

02/2025

3

Deputy Executive Engineer (DIST.)

69

02/2025

4

Deputy Executive Engineer (Civil)

12

03/2025

5

Senior Manager (F&A)

13

03/2025

6

Manager (F&A)

25

03/2025

7

Deputy Manager (F&A)

82

एकूण

300


🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 आणि 3 : B.E/B.Tech (Electrical) + अनुभव आवश्यक

  • पद क्र. 2 आणि 4 : B.E/B.Tech (Civil) + अनुभव आवश्यक

  • पद क्र. 5 आणि 6 : CA / ICWA (CMA) + अनुभव आवश्यक

  • पद क्र. 7 :

    • CA / ICWA (CMA)
      किंवा

    • M.Com किंवा B.Com + MBA (Finance) + 01 वर्ष अनुभव


🎯 वयाची अट (27 जून 2025 रोजी)

पद क्र.

वय मर्यादा

1, 2, 5 & 6

कमाल 40 वर्षे

3, 4 & 7

कमाल 35 वर्षे

👉 मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत लागू.


💰 अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग : ₹500 + GST

  • मागासवर्गीय : ₹250 + GST


📅 महत्त्वाच्या तारखा

तपशील

तारीख

Online अर्जाची शेवटची तारीख

22 डिसेंबर 2025

परीक्षा दिनांक

नंतर जाहीर


🔗 महत्वाच्या लिंक्स


लिंक

क्लिक करा

जाहिरात (पद क्र.1 ते 4)

Click Here

जाहिरात (पद क्र.5 ते 7)

Click Here

Online अर्ज

Apply Online

अधिकृत वेबसाइट

Click Here



👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!