Monday, December 1, 2025

SSC GD मार्फत 25,487 पदांकरिता मेगा भरती 2025 | 10 वी पास साठी मोठी संधी

 


🚔 SSC GD भरती 2026 | मोठी भरती जाहीर होणार 🚨

(SSC Constable General Duty Recruitment 2026)

दरवर्षी लाखो उमेदवार SSC GD परीक्षा देतात जेणेकरून त्यांना सीएपीएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सेवा करण्याची संधी मिळेल. SSC मार्फत खालील अर्धसैनिक दलांमध्ये Constable (GD) आणि Rifleman (GD) पदांसाठी भरती केली जाणार आहे:

👮‍♂️ भरती होणारी दलं:

  • BSF

  • CISF

  • CRPF

  • ITBP

  • SSB

  • SSF

  • NCB (Sepoy)

  • Assam Rifles (Rifleman GD)


📢 SSC GD Notification 2026

  • जाहिरात जाहीर : नोव्हेंबर 2025


📌 SSC GD Exam Summary 2026

तपशील

माहिती

परीक्षा नाव

SSC GD Constable 2026

पद

Constable (GD), Rifleman (GD), Sepoy

एकूण जागा

25,487

नोकरी प्रकार

राष्ट्रीय स्तरावरील सरकारी नोकरी

वेतन

Pay Level-3: ₹21,700 – ₹69,100
NCB: ₹18,000 – ₹56,900

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत


📅 महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रम

तारीख

Notification जाहीर

01 डिसेंबर 2025

Online अर्ज सुरु

01 डिसेंबर 2025

Online अर्ज शेवटची तारीख

31 डिसेंबर 2025

फी भरण्याची शेवटची तारीख

01 जानेवारी 2026

अर्ज सुधारणा विंडो

08 ते 10 जानेवारी 2026


🎓 शैक्षणिक पात्रता

पद

पात्रता

Constable (GD)

10वी उत्तीर्ण


🔞 वय मर्यादा

  • 18 ते 23 वर्षे

  • आरक्षण प्रवर्गांना शासन नियमांनुसार वय सूट लागू


💰 अर्ज शुल्क

वर्ग

शुल्क

General पुरुष उमेदवार

₹100/-

महिला / SC / ST / ESM

शुल्क नाही


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!