Choice International Limited भरती 2025 | Sales Officer Jobs | संपूर्ण भारतात भरती
भारतामधील अग्रगण्य वित्तीय सेवा पुरवठादार संस्था Choice International Limited मध्ये Sales विभागात मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेली माहिती नीट वाचून अर्ज करावा.
📌 कंपनीचे नाव
Choice International Limited किंवा Subsidiaries
📍 नोकरी ठिकाण
PAN India (संपूर्ण भारत)
🧑💼 विभाग
Sales – Broking, Insurance & Wealth
▶ पदाचे नाव
Sales Officer / Sales Associate
📝 कामाचे स्वरूप
-
ग्राहक मिळवणे (Client Acquisition)
-
कॉल, रेफरल्स, डिजिटल लीड्स हाताळणे
-
Demat/Trading Account उघडणे व Share Market मार्गदर्शन
-
Life, Health, Motor व अन्य Insurance Products विक्री
-
Mutual Funds, NPS, Bonds यांसारखे Wealth Products Cross-Selling
-
ग्राहकाच्या शंका सोडवणे व RelationshipMaintaining
-
Targets पूर्ण करणे आणि रिपोर्टिंग
🎯 आवश्यक कौशल्ये
-
उत्तम Communication आणि Sales कौशल्य
-
Share Market, Insurance ची बेसिक माहिती
-
MS Office & CRM टूल्सचे ज्ञान
-
Target-Oriented व पटवून देण्याची क्षमता
🎓 शैक्षणिक पात्रता
-
कोणत्याही शाखेतील Graduation (Finance असल्यास प्राधान्य)
-
अनुभव 0 ते 3 वर्षे (Freshers Apply करू शकतात)
-
NISM/IRDAI प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य
💰 वेतन / सुविधा
-
Attractive salary + Incentives
-
Performance Bonus
-
Financial Sector मध्ये उत्तम Career Growth
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
विवरण | लिंक |
📄 जाहिरात (PDF) | |
🖊️ Online अर्ज | |
🔹 NATS द्वारे अर्ज | |
🔹 NAPS द्वारे अर्ज | |
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!