Monday, December 8, 2025

बॉम्बे उच्च न्यायालय (BHC) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज सुरू: 15 डिसेंबर 2025

 


⚖️ Bombay High Court (BHC) भरती 2025 | 2,331 पदांची मेगाभरती – Clerk, Peon, Driver, Stenographer

Bombay High Court (BHC) अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


🏢 भरती माहिती

  • संस्था: Bombay High Court (BHC)

  • एकूण पदे: 2,331

  • अर्ज पद्धत: Online Mode

  • नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर


📌 पदांचा तपशील

पदाचे नाव

पदसंख्या

Peon / Hamal / Farash

887

Staff-Car-Driver

37

Clerk

1,332

Stenographer (Lower Grade)

56

Stenographer (Higher Grade)

19


🎓 शैक्षणिक पात्रता

Peon/Hamal/Farash: किमान 7वी पास
Staff Car Driver: वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स + किमान 3 वर्ष अनुभव + मोटार गाड्यांचे बेसिक ज्ञान + शहराचे ज्ञान आवश्यक
Clerk: पदवीधर + English Typing 40 wpm प्रमाणपत्र आवश्यक
Steno (Lower): पदवी + Shorthand 80 wpm + Typing 40 wpm
Steno (Higher): पदवी + 5 वर्षांचा अनुभव + Shorthand 100 wpm + Typing 40 wpm

(कायद्याची पदवीधारकांना प्राधान्य)


🎯 वयोमर्यादा

Steno व Driver साठी:

  • Open: 21 ते 38 वर्षे

  • SC/ST/OBC: 21 ते 43 वर्षे

Clerk व Peon साठी:

  • Open: 18 ते 38 वर्षे

  • SC/ST/OBC: 18 ते 43 वर्षे


💰 वेतनश्रेणी

पद

वेतन

Peon / Hamal / Farash

₹16,600 – ₹52,400

Staff Car Driver

₹29,200 – ₹92,300

Clerk

₹29,200 – ₹92,300

Steno (Lower)

₹49,100 – ₹1,55,800

Steno (Higher)

₹56,100 – ₹1,77,500

(+ इतर भत्ते लागू)


💵 परीक्षा शुल्क

  • ₹1000/- (Examination Fee)


📅 महत्वाच्या तारखा

कार्यक्रम

तारीख

अर्ज सुरू

15 डिसेंबर 2025

शेवटची तारीख

05 जानेवारी 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स:

📄 जाहिरात (PDF) – 

🖥️ Online अर्ज –  येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087



📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!