🌾 शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार भरती 2025
✅ पदे: कृषी सहाय्यक | ट्रॅक्टर चालक | वायरमन
✅ एकूण जागा: 04 पदे
✅ नोकरी ठिकाण: नंदुरबार
💰 वेतन: ₹15,000 ते ₹18,000/- प्रतिमाह
📄 अर्ज पद्धत: ऑफलाईन
📅 शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2025
📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता:
असोसिएट डीन,
शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार,
धुळे रोड, ता. व जि. नंदुरबार – 425412 (महाराष्ट्र)