🏦 जनता सहकारी बँक पुणे भरती २०२५.
(Janata Sahakari Bank Ltd, Pune Recruitment 2025)
जनता सहकारी बँक पुणे येथे Clerk आणि Probationary Officer पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
🔹 भरती संस्थेचे नाव
Janata Sahakari Bank Ltd, Pune
🔹 पदांची नावे
Clerk
Probationary Officer
🔹 नोकरी ठिकाण
बँकेच्या सर्व शाखा / कार्यालये (Across all branches/offices)
🔹 अर्ज करण्याची पद्धत
Online Mode
🎓 शैक्षणिक पात्रता
✔ Clerk:
कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)
बँकिंग संबंधित अतिरिक्त पात्रता असल्यास प्राधान्य
बँकेत कामाचा व ग्राहक हाताळणीचा अनुभव असल्यास प्राधान्य
✔ Probationary Officer:
कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduation)
JAIIB / CAIIB किंवा इतर बँकिंग कोर्स असल्यास प्राधान्य
IT क्षेत्रातील अतिरिक्त पात्रता असल्यास प्राधान्य
मजबूत संवाद कौशल्ये (Communication & Interpersonal Skills) आवश्यक
🎯 वयोमर्यादा (01.01.2026 रोजी)
Clerk: कमाल 30 वर्षे
Probationary Officer: कमाल 40 वर्षे
💰 परीक्षा / अर्ज शुल्क
Clerk: ₹700 + GST
Probationary Officer: ₹1,000 + GST
⏰ महत्वाच्या तारखा
Online अर्ज सुरू: 10 डिसेंबर 2025
Online अर्जाची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2025
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –
🖥️ Online अर्ज – Online Apply (ऑनलाईन अर्ज)👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!