Wednesday, December 17, 2025

🏦 RBI Bharti 2025 – 93 जागांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत मोठी भरती



भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2025

📢 जाहिरात क्र.: RBISB/DA/04/2025-26
📊 एकूण जागा: 93

🧑‍💼 पदांचे नाव व तपशील

पद क्र.

पदाचे नाव

पदसंख्या

1

विविध तज्ञ पदे (Data Scientist, Data Engineer, IT Security Expert व इतर)

93

Total

93

🎓 शैक्षणिक पात्रता

(i) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी / BE / B.Tech / MBA / CA / MCA
(ii) 03 / 05 / 07 वर्षे अनुभव (पदानुसार)

🎯 वयोमर्यादा

01 डिसेंबर 2025 रोजी 21 ते 62 वर्षे (पदानुसार)

📍 नोकरी ठिकाण

डेटा केंद्रे / मुंबई

💰 अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹600 + 18% GST

  • SC / ST / PwD: ₹100 + 18% GST

📝 अर्ज करण्याची पद्धत

Online

⏰ महत्वाच्या तारखा

  • Online अर्जाची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2026 (सायं. 06:00 वाजेपर्यंत)

_______________________________________________________

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!