🚆 Rail Kaushal Vikas Yojana प्रशिक्षण 2026 | जानेवारी 2026 साठी अर्ज सुरू | Notification No. RKVY/25/12 (08.12.2025)
रेल्वे मंत्रालयामार्फत प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत Rail Kaushal Vikas Yojana (RKVY) साठी जानेवारी 2026 बॅचसाठी अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम कौशल्ये प्राप्त होणार असून स्व-रोजगारासाठीही मदत होईल.
📌 महत्वाची माहिती (Highlights)
| तपशील | माहिती |
|---|---|
| योजना | Rail Kaushal Vikas Yojana (RKVY) |
| प्रशिक्षण कालावधी | 3 आठवडे (18 दिवस) |
| पात्रता | 10वी उत्तीर्ण |
| वय | 18 ते 35 वर्षे |
| फी | प्रशिक्षण विनामूल्य |
| अर्ज पद्धत | Online |
| अर्ज कालावधी | 09 डिसेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 |
| निकाल जाहीर | 23 डिसेंबर 2025 (12:30 PM) |
🎓 उपलब्ध ट्रेड्स (Trade List)
प्रशिक्षण खालील ट्रेड्समध्ये दिले जाईल:
-
AC Mechanic
-
Carpenter
-
CNSS (Communication Network & Surveillance System)
-
Computer Basics
-
Concreting
-
Electrical
-
Electronics & Instrumentation
-
Fitter
-
Instrument Mechanic (Electrical & Electronics)
-
Machinist
-
Refrigeration & AC
-
Technician Mechatronics
-
Track Laying
-
Welding
-
Bar Bending
-
Basics of IT
-
S&T in Indian Railways
📝 1. पात्रता (Eligibility)
-
10वी उत्तीर्ण
-
वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (जाहिरात दिनांकावर)
🎯 2. निवड पद्धत (Selection Method)
-
10वीच्या टक्केवारीच्या आधारावर मेरिट लिस्ट.
-
CBSE CGPA → Percentage : CGPA × 9.5
🔗 महत्वाच्या लिंक्स:
📄 जाहिरात (PDF) –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!