Thursday, December 11, 2025

UPSC NDA–NA भरती 2025 | 12वी पाससाठी सुवर्णसंधी

 


🚀 UPSC NDA Bharti 2025 | NDA & NA (I) 2026

जाहिरात क्र.: 3/2026-NDA-I
एकूण जागा: 394


📝 परीक्षेचे नाव

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA) – I, 2026


पदांची माहिती

पद क्र.

अकॅडमी/पद

दल

पदसंख्या

1

National Defence Academy (NDA)

Army

208

Navy

42

Air Force

120

2

Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme)

24

Total

394


🎓 शैक्षणिक पात्रता

  • लष्कर (Army): 12वी उत्तीर्ण

  • नौदल/हवाई दल व इतर: 12वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र + गणित = PCM आवश्यक)


🎯 वयोमर्यादा

  • उमेदवाराचा जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 दरम्यान असावा.


📍 नोकरी ठिकाण

➡️ संपूर्ण भारत


💰 अर्ज शुल्क

  • General / OBC: ₹100/-

  • SC / ST / महिला: शुल्क नाही


🖥 अर्ज पद्धत

➡️ Online अर्ज स्वीकारले जातील.


📅 महत्त्वाच्या तारखा

  • Online अर्जाची अंतिम तारीख: 30 डिसेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)

  • लेखी परीक्षा: 12 एप्रिल 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!