Friday, December 5, 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत UGC योजनेंतर्गत UPSC आणि MPSC साठी कोचिंग कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) – UGC UPSC & MPSC कोचिंग प्रवेश 2025-26


एकूण प्रवेश क्षमता (Intake Capacity)

🔵 UPSC कोचिंग कार्यक्रम – 55 विद्यार्थी

पैटर्न (UGC Scheme):

  • SC – 20

  • ST – 10

  • OBC – 09

  • Minority – 04

  • EWS (Open) – 05

  • PWD – 03

  • Open (Paid) – 04 (Fee: ₹30,000)


🟢 MPSC कोचिंग कार्यक्रम – 55 विद्यार्थी

पैटर्न (UGC Scheme):

  • SC – 20

  • ST – 10

  • OBC – 09

  • Minority – 04

  • EWS – 05

  • PWD – 03

  • Open (Paid) – 04 (Fee: ₹30,000)


मोफत कोचिंग + स्टायपेंड

  • SC/ST विद्यार्थी → ₹3000/- प्रतिमहा स्टायपेंड

  • सर्व विद्यार्थ्यांना → Free Coaching

  • प्रवेशावेळी → ₹2000 (Caution Money – Refundable)


महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख:
    📅 26 डिसेंबर 2025


अर्ज शुल्क (Entrance Exam Fee)

प्रवर्ग

UPSC

MPSC

SC / ST / OBC / Minority / EWS

₹600

₹600

Open

₹800

₹800


प्रवेश परीक्षा (Entrance Test) पॅटर्न

UPSC / MPSC दोन्हींसाठी समान

  • एकूण गुण: 100

  • वेळ: 90 मिनिटे

  • माध्यम: मराठी / English

  • नेगेटिव्ह मार्किंग: 1/3

  • प्रश्नपत्रिका:

    • 30 प्रश्न – अभियोग्यता चाचणी

    • 70 प्रश्न – सामान्य अध्ययन

  • अभ्यासक्रम: UPSC/MPSC Prelims प्रमाणेच


पात्रता (Eligibility)

  • भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक

  • SC/ST/OBC विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र (महाराष्ट्र राज्य)

  • ST विद्यार्थ्यांना Caste Validity अनिवार्य

  • OBC / EWS विद्यार्थ्यांना Non-Creamy Layer / Income Certificate आवश्यक

  • हा पूर्णवेळ (Full-time) कोर्स असून, सकाळ-संध्याकाळ व्याख्याने असू शकतात.

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!