Friday, December 5, 2025

📢 Work From Home Job – PageTraffic कंटेंट रायटर भरती 2025

 

📢 Work From Home Job – PageTraffic कंटेंट रायटर भरती 2025

🖊️ पदाचे नाव: Content Writer
🏠 कामाचा प्रकार: Work From Home
💰 वेतन: ₹16,000 – ₹30,000 प्रतिमहा


🔍 कामाचे स्वरूप (Responsibilities):

  • आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्ससाठी कंटेंट रायटिंग

  • लेख, ब्लॉग, PR, आर्टिकल्स, वेब कंटेंट लिहिणे व रीफ्रेजिंग

  • कंटेंटची क्वालिटी तपासणे

  • व्याकरण, अर्थ आणि readability तपासून एडिटिंग

  • दररोज 2600+ शब्द तयार करणे


🎓 पात्रता (Requirements):

  • इंग्रजी लेखनात चांगले कौशल्य

  • शब्दसंपदा मजबूत असावी

  • लेख रीफ्रेज/पुनर्लेखन करण्याची क्षमता

  • इंटरनेट savvy

  • वेळेत काम पूर्ण करण्याची क्षमता

  • Journalism / English / संबंधित क्षेत्रातील पदवीधर प्राधान्य

🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!