✈️ एअर फोर्स स्कूल विमान नगर पुणे भरती २०२६ | पीजीटी संगणक आणि विशेष शिक्षक पदाची रिक्त जागा
Air Force School, Viman Nagar, Pune (AFSVN Pune) येथे PGT Computer Teacher आणि Special Educator पदांसाठी भरती 2026 जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी Online Registration + Email द्वारे अर्ज करायचा आहे.
🏫 भरती करणारी संस्था
Air Force School, Viman Nagar
📍 पुणे – 411014
📌 उपलब्ध पदे व जागा
1️⃣ PGT – Computer (Contractual)
2️⃣ Special Educator (Contractual)
🧑🏫 PGT Computer Bharti 2026
🎓 शैक्षणिक पात्रता:
खालीलपैकी कोणतीही एक पात्रता आवश्यक:
B.E / B.Tech (Computer Science / IT)
B.E / B.Tech (Any Stream) + PG Diploma in Computer
M.Sc (Computer Science) / MCA
B.Sc (Computer Science) / BCA + Post Graduation
PG Diploma in Computer + Post Graduation
DOEACC ‘A’ Level + Post Graduation
DOEACC ‘B’ किंवा ‘C’ Level
🔹 B.Ed. आवश्यक नाही (Desirable)
🔹 इंग्रजी वाचन, लेखन व संभाषण आवश्यक
🎂 वयोमर्यादा:
21 ते 50 वर्षे (01 जुलै 2026 रोजी)
💰 वेतन:
₹35,000/- प्रतिमाह (Consolidated)
🧑🏫 Special Educator Bharti 2026
🎓 शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Bachelor’s किंवा Master’s Degree (किमान 50%)
आणिB.Ed in Special Education (RCI)
किंवाPG Diploma in Special Education (RCI)
🔹 MS Office चे ज्ञान आवश्यक
🔹 इंग्रजी वाचन, लेखन व संभाषण आवश्यक
🎂 वयोमर्यादा:
21 ते 50 वर्षे (01 जुलै 2026 रोजी)
💰 वेतन:
₹28,500/- प्रतिमाह (Consolidated)
📅 महत्वाच्या तारखा
🛑 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जानेवारी 2026
📧 अर्ज कसा कराल?
उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह Bio-Data ईमेल द्वारे पाठवावा:
फोटो
शैक्षणिक प्रमाणपत्रे
अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
संपर्क क्रमांक
📩 Email ID: recruitmentatafsvn@gmail.com
📍 पत्ता:
Principal,
Air Force School,
Viman Nagar, Pune – 411014
📞 संपर्क क्रमांक: 020-26630112
___________________________________________________________________________________
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️📝 Online Registration: – येथे क्लिक करा
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️📝 Online Registration: – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!