Friday, January 2, 2026

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL), बीड येथे अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

 


🔔 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड भरती २०२६ 🔔

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran / MSEDCL), बीड येथे अपरेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेला कागदपत्रांसह उपस्थित राहावे.


🏢 संस्था:

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL), बीड


📌 पदाचे नाव:

👉 अपरेंटिस
▪️ कोपा (COPA)
▪️ इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
▪️ वायरमन (तारतंत्री)


📊 एकूण रिक्त पदे:

👉 100 पदे


📍 नोकरी ठिकाण:

📌 बीड (महाराष्ट्र)


🎓 शैक्षणिक पात्रता:

✅ महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण
NCVT (10+2 पॅटर्न) अंतर्गत
▪️ COPA / Electrician / Wireman ट्रेड उत्तीर्ण


🎂 वयोमर्यादा:

👉 किमान 18 वर्षे पूर्ण


📝 अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाईन / प्रत्यक्ष (डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन)


📮 कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण:

अधीक्षक अभियंता
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.,
विद्युत भवन, जालना रोड,
कार्यालय मंडळ, बीड


📅 कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी:

🛑 08 जानेवारी 2026
🛑 09 जानेवारी 2026


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!