🔔 शानुबाई नाईक महिला महाविद्यालय, यवतमाळ भरती २०२६ 🔔
शानुबाई नाईक महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे विविध गट-क व गट-ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत.
🏫 संस्थेचे नाव:
शानुबाई नाईक महिला महाविद्यालय, यवतमाळ
📌 पदांची नावे:
1️⃣ कनिष्ठ लिपीक
2️⃣ प्रयोगशाळा सहाय्यक
3️⃣ प्रयोगशाळा परिचर
4️⃣ शिपाई
5️⃣ ग्रंथालय परिचर
📊 एकूण रिक्त पदे:
👉 12 पदे
📍 नोकरी ठिकाण:
📌 यवतमाळ (महाराष्ट्र)
📝 अर्ज करण्याची पद्धत:
✅ ऑफलाइन अर्ज
📅 महत्वाची तारीख:
🛑 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2026
📮 अर्ज सादर करण्याचा पत्ता:
शानुबाई नाईक महिला महाविद्यालय,
ढाणकी, तालुका उमरखेड,
जिल्हा यवतमाळ – 445207
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉 अर्ज टायपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉 अर्ज टायपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.