Thursday, January 15, 2026

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत Apprentices Act, 1961 नुसार 600 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर

 


🏦 Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2026 – 600 जागांची भरती

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत Apprentices Act, 1961 नुसार 600 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Training Year 2025–26 साठी असून, निवड झालेल्या उमेदवारांना 1 वर्षाचे बँकिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे.


📅 महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

तपशील

तारीख

अर्ज सुरू

15 जानेवारी 2026

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 जानेवारी 2026

एकूण पदे

600

परीक्षा

नाही (No Exam)

फी भरण्याची शेवटची तारीख

25 जानेवारी 2026


🎓 शैक्षणिक पात्रता (Eligibility)

✔️ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation)
✔️ अर्ज केलेल्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाची स्थानिक भाषा वाचन-लेखन-बोलणे आवश्यक
✔️ 10वी / 12वी गुणपत्रिकेत स्थानिक भाषा विषय असणे आवश्यक
✔️ पदवी पूर्ण केलेली तारीख: 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी


🎂 वयोमर्यादा (Age Limit – 30/11/2025 रोजी)

  • किमान वय: 20 वर्षे

  • कमाल वय: 28 वर्षे

वय सूट (Age Relaxation)

प्रवर्ग

सूट

SC / ST

5 वर्षे

OBC

3 वर्षे

PWD

UR–10, OBC–13, SC/ST–15 वर्षे

Ex-Servicemen

सेवा कालावधी + 3 वर्षे


💰 अर्ज शुल्क (Application Fee)

प्रवर्ग

शुल्क

GEN / OBC / EWS

₹150 + GST

SC / ST

₹100 + GST

PWD

फी नाही


💵 स्टायपेंड / वेतन (Stipend)

💰 ₹12,300/- प्रतिमाह


🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 जाहिरात  –येथे क्लिक करा

🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा

👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087


📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:

👥 WhatsApp ग्रुप Join Here

📡  WhatsApp चॅनेलJoin Here

📡 Telegram चॅनेलJoin Here

 📌 YouTube चॅनेलJoin Here


👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.

📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!