🏦 RBI Office Attendant Bharti 2026 | भारतीय रिझर्व्ह बँक भरती 2026
Reserve Bank of India (RBI) अंतर्गत Office Attendant पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
📌 भरतीचा तपशील
-
भरती संस्था: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)
-
जाहिरात क्र.: नमूद नाही
-
पदाचे नाव: ऑफिस अटेंडंट
-
एकूण जागा: 572
-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
-
अर्ज पद्धत: Online
📊 पदांचा तपशील
|
पद क्र. |
पदाचे नाव |
पद संख्या |
|
1 |
ऑफिस अटेंडंट |
572 |
|
Total |
572 |
🎓 शैक्षणिक पात्रता
-
उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
-
❌ पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत
🎂 वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी)
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 25 वर्षे
🔔 वयोमर्यादा सवलत:
-
SC / ST: 05 वर्षे
-
OBC: 03 वर्षे
-
PWD: शासन नियमानुसार
💰 अर्ज शुल्क (Application Fee)
-
General / OBC / EWS: ₹450/- + 18% GST
-
SC / ST / PWD: ₹50/- + 18% GST
📅 महत्त्वाच्या तारखा
-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
👉 04 फेब्रुवारी 2026 -
लेखी परीक्षा:
👉 28 फेब्रुवारी 2026
👉 01 मार्च 2026
🔗 महत्वाच्या लिंक्स
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
🖥️ Online अर्ज – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
⚠️ टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!