कोल्हापुरी लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड भरती २०२६.
कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित कंपनी कोल्हापूर लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांनी विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. भरतीची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
🏢 संस्थेचे नाव:
कोल्हापूर लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
📌 भरती वर्ष:
२०२६
📋 पदांची नावे:
मार्केटिंग मॅनेजर
अकाउंटंट
क्लस्टर कोऑर्डिनेटर
ऑफिस असिस्टंट
🔢 एकूण रिक्त पदे:
०४ पदे
📍 नोकरी ठिकाण:
कोल्हापूर
📝 अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाइन (ई-मेलद्वारे)
ऑफलाइन (पोस्टाद्वारे)
📅 महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: २४ फेब्रुवारी २०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ मार्च २०२६
📮 अर्ज पाठवण्याचा पत्ता:
कोल्हापूर लेदर अँड चप्पल वर्क्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,
सीएस क्रमांक २१९११, बीडीओ कार्यालयाजवळ,
पंचायत समिती, कागल, कोल्हापूर.
📧 ई-मेल आयडी:
kopleatherworksproducer@gmail.com
🔗 महत्वाच्या लिंक्स (Important Links)
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉 अर्ज टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📄 जाहिरात –येथे क्लिक करा
👉 अर्ज टयपिंग करून मिळेल - संपर्क करा 📞 WhatsApp : 8468844087
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
📲 मोफत सरकारी नोकरी अपडेट्ससाठी आमच्या ग्रुपला आत्ताच जॉईन व्हा:
👥 WhatsApp ग्रुप –: Join Here
📡 WhatsApp चॅनेल: Join Here
📡 Telegram चॅनेल: Join Here
📌 YouTube चॅनेल: Join Here
👉 इच्छुक उमेदवारांनी अर्ज वेळेत दाखल करावेत.
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!
📲 ही पोस्ट लगेच शेअर करा नोकरी शोधणाऱ्यांपर्यंत!